उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू
पीपल बाईट ! प्रतिनिधी
उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत असून देशाला आज मंगळवारी (ता. 9) संध्याकाळ नवे उपराष्ट्रपती मिळणार आहे. सकाळी 10 वाजता मतदान सुरू झाले आहे. 5 वाजता ते संपेल आणि मग मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.
एनडीए कडून सीपी राधाकृष्णन आणि युपीए कडून बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात मुकाबला होत आहे. आजच्या मतदानादरम्यान 781 खासदार मत देणार आहेत. या निवडणुकीमध्ये बिजू जनता दल (बीजेडी) आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस) सहभाग घेणार नाही.
—————–
बातमीसाठी संपर्क : 8329525643

