ताज्या घडामोडी

मिनी मंत्रालयाच्‍या निवडणुकांच्‍या हालचालींना गती !

वाळव्यातील जिल्‍हा परिषद गट आणि गणाच्‍या आरक्षणामुळे लढतीचे चित्र स्‍पष्ट

सांगली ! पी. बी. लोखंडे

सांगली जिल्‍ह्‍यातील मिनी मंत्रालय म्‍हणजेच जिल्हा परिषदेच्‍या गट आणि गणासाठी आज सोमवारी (दि. १३) आरक्षण सोडत झाली आहे. या सोडतीवरून जवळपास सर्वच लढती कशा असतील याबाबतचे चित्र स्‍पष्ट झाले आहे. त्‍यामुळे ईच्‍छुकांच्‍या प्रचाराला आता जोर येणार हे मात्र निश्‍चित.

वाळवा तालुक्‍यातील जिल्‍हा परिषद गटाचे आरक्षण –
– रेठरेहरणाक्ष (सर्वसाधारण महिला)
– बोरगांव (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला)
– कासेगांव (सर्वसाधारण महिला)
– वाटेगांव (सर्वसाधारण महिला)
– पेठ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
– वाळवा (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
– कामेरी (सर्वसाधारण)
– चिकुर्डे (सर्वसाधारण)
– बावची (सर्वसाधारण)
– बागणी (सर्वसाधारण महिला)
– येलूर (सर्वसाधारण महिला)
– कसबे डिग्रज (सर्वसाधारण)
– कवठेपिरान (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)

– समडोळी (नागरिकांचा मागास प्रवर्ग)  

पंचायत समिती गणाचे आरक्षण –
– किल्‍लेमच्‍छिंद्र गड (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
– रेठरेहरणाक्ष (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
– ताकारी (अनुसूचित जाती महिला)
– बोरगांव (सर्वसाधारण)
– नेर्ले (सर्वसाधारण)
– कासेगांव (सर्वसाधारण महिला)
– वाटेगांव (सर्वसाधारण)
 – रेठरेधरण (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
– पेठ (सर्वसाधारण महिला)
– साखराळे (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
– वाळवा (सर्वसाधारण महिला)
– पडवळवाडी (सर्वसाधारण महिला)
– कामेरी (सर्वसाधारण)
– ऐतवडे बुद्रूक (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
– चिकुर्डे (सर्वसाधारण)
– कुरळप (अनुसूचित जाती)
– गोटखिंडी (सर्वसाधारण महिला)
– बावची (सर्वसाधारण महिला)
–  बागणी (सर्वसाधारण)
– कारंदवाडी (सर्वसाधारण)
– बहादुरवाडी (सर्वसाधारण महिला)
– येलूर (सर्वसाधारण)
—————————–

बातमीसाठी संपर्क : 8329525643