ताज्या घडामोडी

झेडपी, पंचायत समिती मतदान 5 फेब्रुवारीला

सांगली ! पीपल बाईट

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार 16 जानेवारी रोज अर्ज स्वीकारणे सुरू होणार.- 16 ते 21 जानेवारी आलेल्या अर्जाची छाननी होणार. 22 जानेवारी उमेदवारी माघारीची अंतिम मुदत आहे.

त्यानंतर 27 जानेवारी (दुपारी 3 वाजेपर्यंत) अंतिम उमेदवारी यादी आणि चिन्हे वाटप होणार. जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान 5 फेब्रुवारी (साडे सात ते साडे पाच) पर्यंत होणार आहे. तर मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा पासून होणार आहे.

——————

बातमीसाठी संपर्क : 8329525643